Browsing Tag

कॉन्स्टेबल अनुज कुमार

ड्युटीवर असतानाही ढोसत होते दारू, रायफलची देखील चोरी, 3 पोलीसकर्मचारी निलंबीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरात कर्तव्य बजावताना निष्काळजीपणा बाळगणाऱ्या आणि पोलिसांची प्रतिमा डागाळण्याच्या आरोपाखाली तीन हवालदारांना निलंबित करण्यात आले आहे. माहितीनुसार वरिष्ठ पोलिस अधीक्षक संतोषकुमार सिंग यांनी…