Browsing Tag

कॉन्स्टेबल उमेश सिरसाट

संतापजनक ! पोलिसाच्या अंगावर टिप्पर घालून चिरडलं, बुलढाण्यातील शेगाव तालुकयातील घटना

पोलिसनामा ऑनलाईन - अवैध रेती वाहतूक करणार्‍या टिप्परचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न करणार्‍याला पोलिसाला चालकाने धडक देऊन गंभीर जखमी केले. एवढेच नव्हे तर ठार झाल्याची खात्री करण्यासाठी टिप्पर चालकाने वाहन मागे घेऊन पोलिसाला पुन्हा…