Browsing Tag

कॉपीराईट केस

अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या ‘छपाक’च्या प्रदर्शनाचा मार्ग ‘मोकळा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या छपाक सिनेमावरील स्थगितीची मागणी याचिकाकर्त्यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे आता छपाक सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सत्य घटनेवर आधारीत कथेवर कॉपीराईट कसा होऊ शकतो…