Browsing Tag

कॉमेडियन अली असगर

चालू शुटिंगमध्ये ‘हारनेस’वर अडकला कॉमेडियन अन् झाला बेशुध्द, खिलाडी अक्षय कुमारनं वाचवलं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अक्षय कुमार स्टंट करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळेच अक्षय नेहमीच फिट राहत असतो. अक्षय एक उत्तम कलाकार असून एक जबाबदार व्यक्ती देखील आहे. याचाच प्रत्यय एका कार्यक्रमामध्ये आला. एका रिअ‍ॅलिटी शोदरम्यान अक्षय…