Browsing Tag

कॉमेडियन जगदीप

इंटरनेटवर व्हायरल होतोय जगदीपचा शेवटचा VIDEO, पाहून भावनिक व्हाल तुम्ही

नवी दिल्ली : फिल्म ’शोले’मध्ये सूरमा भोपाळीची भूमिका साकारणारे प्रसिद्ध कॉमेडियन जगदीप यांचे बुधवारी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. त्यांचे खरे नाव सैय्यद इश्तियाक अहमद जाफरी होते. आपल्या भूमिकेने लोकांना प्रभावित करणार्‍या जगदीप यांना…