Browsing Tag

कॉलेजात विनयभंग

धक्कादायक ! पुण्यात जीम ट्रेनरचा कॉलेजात जाऊन विद्यार्थीनीचा विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - व्यायामासाठी जीममध्ये येणार्‍या तरुणीची ओळख झाल्यानंतर ट्रेनरने तिच्या कॉलेजात जाऊन विनयभंग केला. त्यानंतर कॉलेजमध्ये मोठ-मोठ्या आरडा-ओरडा करत न बोलल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.…