Browsing Tag

कॉलेज विद्यार्थिनी

कॉलेज तरुणीवर पाच जणांचा सामुहिक बलात्कार ; व्हिडीओ व्हायरल

मंगळुरू : वृत्तसंस्था - एका कॉलेज विद्यार्थिनीवर पाच जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कर्नाटकातील मंगळुरुतल्या पुत्तुर जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयातील पाच तरुणांना अटक करण्यात आली आहे. अटक…