Browsing Tag

कॉस्ट टू कंपनी

खासगी क्षेत्रातील नोकरदारांसाठी 1 एप्रिलपासून लागू होऊ शकते नवीन सॅलरी सिस्टीम, जाणून घ्या काय होणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम -  आता नव्या आर्थिक वर्षात बदललेल्या नियमांचा मोठा परिणाम नोकरदार वर्गावर होणार आहे. 1 एप्रिलपासून आता पगारांच्या नियमात महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. जर हे बदल लागू झाले तर तुमच्या खात्यात कमी पगार येऊ शकतो.…