Browsing Tag

कोंढवा परिसर

Pune : विमानतळ, भारती विद्यापीठ आणि कोंढवा परिसरात घरफोडीच्या घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात सुरू असणारे घरफोड्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नसून, चोरट्यांनी विविध भागातील तीन बंद फ्लॅट फोडत लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे. विमानतळ, भारती विद्यापीठ आणि कोंढवा परिसरात या घटना घडल्या आहेत.याप्रकरणी…

Pune : रूग्ण मृत असल्याचे सांगताच नातेवाईकांनी केली डॉक्टरांना मारहाण अन् हॉस्पीटलची तोडफोड,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - रुग्णालयात आलेल्या रुग्णाची तपासणी केल्यानंतर तो मृत झाल्याचे सांगताच चिडलेल्या नातेवाईकांनी डॉक्टराना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. तर त्या रुग्णालयाची तोडफोड देखील करण्यात आली आहे. कोंढवा परिसरातील प्राईम…

Pune : बांधकाम साईटवरील सुपरवायझरकडून एकाला बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पाण्याची टाकी गळते अन त्यातून मच्छर होत असल्याने ती टाकी दुसरीकडे न्या असे म्हणाऱ्या एकाला बांधकाम साईटच्या सुपरवायझरने मारहाण केली आहे. कोंढवा परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी किरण पाटडिया (वय ४७, रा.…

Pune : बिबवेवाडी आणि कोंढवा परिसरातील 4 फ्लॅट चोरटयांनी फोडले, पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -   घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी पुन्हा एकाच सोसायटीतले 3 फ्लॅट व अन्य एका ठिकाणचा एक फ्लॅट फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. बिबवेवाडी व कोंढवा परिसरात या घटना घडल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी…

Pune : महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरात भल्या सकाळी दुकानातून दुध आणण्यास गेल्यानंतर चोरट्यांनी पाठलागकरून महिलेच्या गल्यातील 60 हजार रुपयांचे चैन हिसकावून नेली. कोंढवा परिसरात हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी अश्विनी अभिजीत घुमटकर (वय २८ ) यांनी…

Pune : ‘भाई’ बर्थडेला तलवारीनं कापला केक, पोलिसांनी दोघांना पकडलं

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर जमावबंदी असताना भाईने त्याच्या वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापला; पण पोलिसांना हा प्रकार माहिती होताच त्यांनी दोघांना अटक केली. कोंढवा परिसरात ही घटना एनआयबीएम रस्त्यावर घडली आहे.अक्षय…

लॉकडाऊन व रमजानच्या काळात गरजू लोकांसाठी हाजी तौसिफ शेख ठरले ‘ देवदूत ‘ ! 2 महिन्यापासून…

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - लॉकडाऊनच्या काळात लाखो लोकांचे काम धंदा बंद पडले. हाताला काम नाही, खिशात पैसा नाही घरात अन्नाचा कण नाही, अशी अवस्था हजारो गोरगरीबांची झाली. यावेळी मीम इत्तेहाद सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हाजी तौसिफ शेख यांनी…

‘कम्युनिटी स्प्रेड’चा धोका टाकण्यासाठी पुण्यातील अनेक परिसर सील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रभाव वाढत आहे. शहरात आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे २१ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार वाढत असल्याने शहरात सध्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या आहे. त्यानुसार शहरात…

लहान मुलाला गोड बोलून घरात शिरलेल्या चोरट्यांनी ऐवज चोरला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोंढवा परिसरात एका 8 वर्षाच्या मुलाला गोड बोलून घरात शिरलेल्या चोरट्यांनी किंमती ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली आहे. राजेंद्र भोसले (वय 38, रा. कोंढवा -बुद्रुक) यांनी कोंढवा…