Browsing Tag

कोंढवा बुद्रुक

Pune News : कोंढव्यातील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यास गेलेल्या ज्येष्ठ नागरिकास 25 हजाराचा गंडा

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - एटीएम केंद्रात पैसे काढण्यास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचे एटीएम आदलाबदली करत त्यातून 25 हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. कोंढवा परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी 79 वर्षीय जेष्ठ नागरिकांने तक्रार…

लष्कर न्यायालयातच महिलेला ‘धक्काबुक्की’ अन् ‘शिवीगाळ’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - घटस्फोटाच्या दाव्याच्या तारखेला आलेल्या एका महिलेला पतीने लष्कर न्यायालयातच धक्काबुक्कीकरून शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा बुद्रुक परिसरात राहणार्‍या 30 वर्षीय महिलेने लष्कर पोलीस…

पुणे : कोंढव्यातील बहुमजली इमारतीच्या 5 व्या मजल्यावर सिलेंडरचा स्फोट झाल्यानं भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोंढव्यातील बहुमजली इमारतीत एका पाचव्या मजल्यावरील घरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून, आग आटोक्यात आण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.…

कोंढव्यातील १५ जणांच्या मृत्यूप्रकरणी अगरवाल बंधूंना २ जुलै पर्यंत पोलिस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोंढव्यातील संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बिल्डर विवेक सुनिल अग्रवाल, विपूल सुनील अग्रवाल यांना अटक करण्यात आली…