Browsing Tag

कोंढवा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास 10 वर्षे सक्तमजुरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने एकाला दहा वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एस. एन. सोनावणे यांनी गुरुवारी हा निकाल दिला. विक्रम कोडेने…

नागरिकांचे मन ‘जिंकणे’ हेच आमचे ‘यश’, कोंढव्यात विविध विकास कामाचे भूमीपूजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नागरिकांना होत असलेल्या अडीअडचणी सोडविणे हे आमचे कामच आहे. त्याचबरोबर आपल्या मदतीने धावून येतील, असा नागरिकांना विश्वास असणे आणि त्यांची मन जिंकणे हेच आमचे यश आहे, असे विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका…

परदेशी विद्यार्थ्यांचा दारूच्या नशेत ‘राडा’, पोलिसांसह नागरिकांना ‘शिवीगाळ’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युंगाडा देशाच्या तरुणाने मद्याच्या नशेत राडा घालत पोलिसांसह जमलेल्या नागरिकांना शिवीगाळकरून तुफान गोंधळ घातळ्याची घटना कोंढवा मध्यरात्री भागात घडली. तरुणाने…

पुण्यातील कोंढव्यात युवकाची ‘विवस्त्र’ धिंड, सोशल मिडीयावर व्हिडिओ…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - कोंढवा परिसरात कार दुरूस्तीस आलेल्या गाड्यांमधील खंडणी स्वरूपात पैसे न दिल्यामुळे आठ जणांच्या टोळक्याने गॅरेज चालकाचे अपहरण करून त्याची विवस्त्र धिंड काढल्याची घटना समोर अली आहे. अपहरणानंतर तरुणाला मारहाण करत…

पुण्यात युवकाला ‘विवस्त्र’ करून फिरवले, व्हिडिओ केला व्हायरल, चौकशीसाठी 8 जण ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील कोंढवा परिसरात दुचाकी दुरुस्तीचे बिल कमी केल्यावरून गॅरेज चालकाचे एजंटनी अपहरणकरून विवस्त्र फिरवून व्हिडिओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याला मारहाण करत सिगारेटचे चटकेही दिले आहे.…

पैगंबर जयंती, ईद-ए-मिलाद सलोख्याने साजरा करण्याचे आवाहन : सुनील फुलारी

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - हजरत मोहम्मद पैगंबर जयंती आणि ईद ए मिलाद निमित्त निघणाऱ्या मिरवणुक सौहार्दपुर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्याथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती.…

पुण्यातील ‘या’ परिसरातील 3000 कुटूंबियांचा मतदानावर ‘बहिष्कार’ ?

कोंढवा (पुणे) : पोलीसनामा ऑनलाइन - मागील तीस वर्षांपासून पिण्याचे पाणी विकत घेणाऱ्या कोंढाव्यातील एनआयबीएम रस्ता परिसरातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसे फलकच नागरिकांनी झळकवले असून 'स्मार्ट' पुण्याचा फुगा…

कोंढव्यात भरदिवसा तिघांवर ब्लेडने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - रस्त्याने जाताना अचानक गाडी आडवी लावल्याच्या कारणावरून सराईत गुन्हेगारांनी तिघांवर ब्लेडने वार केल्याची धक्कादयक घटना कोंढवा येथे घडली आहे. कोंढव्यातील शालिमार सोसायटीच्या रस्त्यावर मंगळवारी दुपारी ही घटना घडली…

कोंढव्यात डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव जाणाऱ्या डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिलेच्या अंगावरुन चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात कोंढवा मुख्य रस्त्यावरील संत गाडगे महाराज शाळेजवळील शिवनेरीनगर येथे शनिवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या…

Pune Wall Collapse : कोंढवा, आंबेगाव दुर्घटना निकृष्ट बांधकामामुळेच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील कोंढवा आणि आंबेगाव येथे भिंत कोसळून २१ कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. कोंढवा आणि आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजमधील सीमाभिंत पडून झालेल्या दुर्घटनेचा अहवाल पुणे महानगरपालिकेला सादर करण्यात आला…