Browsing Tag

कोंढवे धावडे

पुण्यातील खडकवासल्याच्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सिंहगड रोडवरील नांदेड फाट्याजवळ कॉनोलमध्ये सापडलेल्या त्या मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले असून, पोहण्यासाठी कॉनोलमध्ये उतरल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पत्नी संगीत विशारद असून, पतीचे दुकान आहे.…