Browsing Tag

कोटा शहर

राणी मुखर्जीचा ‘मर्दानी 2’ वादाच्या भोवऱ्यात, रिलीजवर बंदीची मागणी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अभिनेत्री राणी मुखर्जीचा आगामी सिनेमा वादात सापडला आहे. कोटा येथे राहणाऱ्या तस्लीम अहमद यांनी राजस्थानच्या हाय कोर्टात मर्दानी 2 रिलीज होण्याविरोधात याचिका दाखल करत रिलीजवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. कोटा शहर…