Browsing Tag

कोठडी

Sachin Vaze : NIA समोर सचिन वाझेंची बोलती बंद, अडचणी वाढणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्याच्या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली. सचिन वाझे यांना एनआयएने न्यायालयात हजर केले असता, त्यांना 11…

Pune News : कुडले हल्ला प्रकरण ! कुख्यात गुंड आंदेकरसह मटकाकिंग नाईक रुग्णालयातून मोक्का कोठडीत;…

पुणे : टोळीच्या वर्चस्व वादातून तरुणासह त्याच्या मित्रावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी कुख्यात गुंड सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर आणि मटकाकिंग नंदकुमार बाबूराव नाईक यांना न्यायालयाने १६ मार्चपर्यंत मोक्का कोठडी सुनावली आहे. विशेष…

UP : खुर्चीवरून ठाणे अंमलदाराला दिसेल कोठडी, काचेपासून बनवले आहे ‘हे’ हायटेक पोलीस…

मेरठ : मेरठच्या पोलीस ठाण्यात 16 सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत परंतु ठाणे अंमलदाराच्या खोलीतून सीसीटीव्ही कॅमेर्‍याशिवाय सुद्धा कोठडीपर्यंत लक्ष ठेवता येते. या पोलीस ठाण्याच्या चारही बाजूला काचा लावलेल्या आहेत. ठाणे अंमलदाराच्या खोलीतून थेट…

Pune News : 100 कोटीच्या बनावट नोटा पकडून देतो असे सांगून पोलिसांची फसवणूक; गोपनीय बातमीदार…

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाईन - शंभर कोटी रुपयांच्या बनावट नोटा पकडून देतो असे सांगून पोलिसांची एक लाख रुपयेची फसवणूक करणाऱ्या गोपनीय बातमीदार भामट्याला पुणे दहशतवादी पथक पोलिसांनी  अटक केली असल्याची माहिती शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रविन…

माजी नगसेवक कैलास गिरवलेंसह तिघांच्या मृत्यूची दंडाधिकारी चौकशी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर उपविभागातील अमोल उर्फ संतोष ईश्‍वर पिंपळे ( वय २१) यांचा पोलिस कोठडीत मृत्‍यू झाला. कैलास रामभाऊ गिरवले (वय ५५), सोमनाथ आसाराम ठोंबे ( वय ३३) यांचा न्‍यायालयीन कोठडीत व बाळू उर्फ शशीकांत अजिनाथ ससाणे यांचा…

कोठडीचे गज कापून आरोपी पळाले ! काही वेळातच पोलिसांनी केली अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - संगमनेर येथे न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोन सराईत चोरट्यांनी कोठडीचे गज कापून तेथे गार्ड ड्युटीवर असलेल्या पोलिसाला धक्का देऊन सिनेस्टाईल पलायन केले. परंतु काही वेळातच संगमनेर शहर पोलिसांनी दोघांनाही जेरबंद…

राष्ट्रवादीचा ‘तो’ नगरसेवक पोलिस कोठडीत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन- अपहरण करून मारहाणीत गंभीर दुखापत केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील त्र्यंबके यास न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यास आज दुपारी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर…

नीरव मोदीच्या अडचणीत वाढ ; २७ जूनपर्यंत कोठडी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंजाब नॅशनल बँकेला सुमारे १३ हजार ५०० कोटी रुपयांचा चुना लावून पलायन केलेल्या नीरव मोदीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. नीरव मोदीला लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टात हजर करण्यात आले असता मोदीची कोठडी २७ जून पर्यंत…

५० रुपये घेऊन पावती न देणे पोलिसाला पडले महागात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - रिक्षाचलकाला कारवाईची कायदेशीर पावती न देण्यासाठी १०० रुपयांची मागणी करत फक्त ५० रुपयांची लाच घेणे ठाणे शहर वाहतुक शाखेच्या पोलीस शिपायाला महागात पडले. एसीबीच्या पथकाने त्याला पन्नास रुपये स्विकारताना रंगेहात…

प्रेमविवाहानंतर झालेल्या वादातून पत्नीचा खून

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन - दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेल्या जोडप्यामध्ये आपसात वाद झाले. याच वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून करत पोबारा केला आहे. विशेष म्हणजे प्रेमविवाह केल्याच्या रागातून दीड वर्षापूर्वी मयत मुलीच्या आई-वडीलांनी…