Browsing Tag

कोठला

कोठला येथील कत्तलखान्यावर छापा 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - कोठला परिसरातील बापूसाहेब मशिदीच्या पाठीमागे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकून पोलिसांनी 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने कारवाई केली.…