Browsing Tag

कोढवा दुर्घटना

Pune Wall Collapse : कोंढवा दुर्घटनेतील आरोपीचे ससूनमधून पलायन, पण….

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोंढवा दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या आरोपीची लॉकअपमध्ये प्रकृती बिघडल्याने त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यावेळी लघुशंकेच्या बहाण्याने स्वच्छता गृहातून पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केल्याचा…

कोंढवा दुर्घटना : ‘त्या’ कामगारांची नोंदणी झाली नसल्याचे उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोंढवा येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम कामगारांची कामगार मंडळाकडे नोंद नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. त्यामुळे त्यांना शासकीय मदत मिळण्यात अडचणी येऊ शकतात.याबाबत कामगार आयुक्त राजीव जाधव यांनी…

कोंढव्यातील ‘त्या’ इमारतीच्या दक्षिण बाजूची संरक्षक भिंतही धोकादायक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोंढव्यातील आल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास लेबर कॅम्पवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यु झाला. या सोसायटीच्या दक्षिण बाजूकडील संरक्षक भिंतही धोकादायक असून…

कोंढवा दुर्घटना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोंढवा परीसरात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेची चौकशी करुन त्यात जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या…