Browsing Tag

कोतवाली परिसर

100 रुपयांचा वाद जिवावर बेतला, काठीने प्रहार करून पुतण्याने काकाला मारले ठार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   मासेविक्रीतून मिळालेल्या केवळ 100 रुपयांच्या वाटणीवरून वाद झाल्याने संतप्त पुतण्याने वृद्ध काकाच्या डोक्यात काठीने प्रहार करून ठार मारले. संतकबीरनगर जिल्ह्यातील कोतवाली परिसरातील चौरी गावात ही धक्कादायक घटना घडली…