Browsing Tag

कोथरुड फायर ब्रिगेड

Pune : डेक्कन येथील सेंट्रल मॉलच्या पार्किंग मध्ये केमिकल सदृश्य वायूचा प्रसार; 300 ते 350…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  पुण्यातील कर्वे रस्त्यावर असणाऱ्या सेंट्रल मॉलच्या पार्किंग मध्ये केमिकल सदृश्य वायूचा प्रसार होऊन तीनशे ते साडे तीनशे नागरिकांना भयंकर त्रास झाल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे, मॉल प्रशासनाला देखील…