Browsing Tag

कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय

कोथरूड-बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने “कोरोना योध्दयांचा यथोचित सन्मान !

पुणे : शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ मार्च रोजी धायरीच्या सिंहगड रोड परिसरात आढळून आला. पण कोथरूड उपनगरात दोन ते अडीच महिने एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला नाही. तद्नंतर मात्र कोथरूड उपनगरला देखील कोविड १९ ने सोडले नाही. तेव्हापासून पुणे…