Browsing Tag

कोथरूड विधानसभा 2019

विधानसभा 2019 : पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना ब्राम्हण महासंघाचा विरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे निवडणुक लढणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र त्यांना पुणे ब्राम्हण महासंघाने कडाडून विरोध केला आहे.…