Browsing Tag

कोब्रा जवान

छत्तीसगडमध्ये माओवाद्याच्या हल्ल्यात 5 जवान शहीद, 12 जण जखमी

छत्तीसगड : वृत्तसंस्था - छत्तीसगडच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद झाले असून 12 जवान जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. शहीद झालेल्यामध्ये 2 छत्तीसगड पोलीस, 2 कोब्राचे जवान आणि 1 सीआरपीएफच्या बस्तरिया…