Browsing Tag

कोमिल

व्यावसायिकाच्या मुलाचे 1 कोटीच्या खंडणीसाठी अपहरण, 8 जणांना अटक

सुरत : वृत्त संस्था - गुजरात मधील सुरत शहरातील एका व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण करुन त्याच्या कुटुंबाकडून १ कोटी रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे. उद्योजक अन्वर दुधवाला यांचा मुलगा कोमिल (वय ३६) हा गुरुवारी…