Browsing Tag

कोम्बिंग ऑपरेशन

Pune News : कोंढवा पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान तडीपारास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे शहरात कॉम्बिग ऑपरेशन राबवून त्यात तडीपार गुन्हेगार, रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले होते. या आदेशप्रमाणे तपासणी करीत असताना बिबवेवाडी पोलीस ठाण्याकडून तडीपार करण्यात…

Pune News : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मोठी कारवाई ! 8 पिस्तुले, 48 कोयते, 14 तलवारी, 5…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून नववर्षाच्या पुर्व संध्येला मास्टर प्लॅननुसार कारवाई करण्यात आली. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी संपूर्ण शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवून…

Pune News : पुणे पोलिसांकडून मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन, 1300 गुन्हेगारांची तपासणी, 5 पिस्तुले जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गुन्हेगारांवर पोलिसांची दहशत निर्माण व्हावी यासाठी पुणे पोलिसांच्या तीस पोलीस ठाण्याचे अधिकारी अन गुन्हे शाखेच्या सर्वच पथकांनी एकाच वेळी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यात 1 हजार 300 गुन्हेगार चेक तर केलेच पण…

प्रियकर बनला ‘सिरीयल किलर’, 5 दिवसात 3 खून, गर्लफ्रेन्डची देखील केली हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशमधील बिजनोरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका प्रेमीने आपल्या प्रेमिकेचे दुसरीकडे लग्न ठरल्याने तिची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे याच व्यक्तीने…

पुण्यात पोलिसांचे ‘रेड लाईट’ कोम्बिंग ऑपरेशन, २१ मुलींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बुधवार पेठेतील रेड लाईट भागामध्ये पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान २१ मुलींची सुटका केली. तर तीन कुंटणखाना चालक महिलांना त्यांच्याकडून जबरदस्तीने देहविक्रय करून घेतल्याप्रकऱणी अटक करण्यात आली आहे.बबिता श्रीशैल…

भाजपच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांना अटक

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान कारमध्ये तलवार सापडल्याप्रकरणी माजी आमदाराच्या नातवासह तिघांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान फॉर्चूनर कारमध्ये पोलिसांना एक तलवार सापडली.…

बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात कोम्बिंग ऑपरेशन ; १८ तरुणींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील बुधवार पेठेतील  रेड लाईट परिसरात परिमंडल १ च्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशन राबवून १८ तरुणींची सुटका केली आहे. तरुणींकडून देहविक्रय करून घेत ५० टक्के रक्कम स्वत: घेत असल्याप्रकरणी ९ घरमालकांविरोधात गुन्हा दाखल…

हातात कोयता घेऊन दहशत पसरविणारा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सहकारनगर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरु असताना तळजाई झोपडपट्टीमध्ये रात्री दोनच्या सुमारास हातात कोयता घेऊन दहशत पसरविणाऱ्या तरुणाला अटक केली.उत्कर्ष बाळू चांदणे (२२, तळजाई वसाहत पद्मावती) असे अटक करण्यात…

सुतारदऱ्यात कोम्बिंग ऑपरेशन, तडीपारावर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - कोथरुडमधील सुतारदरा परिसरात कोथरुड पोलिसानी राबवविलेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. त्यावेळी परिसरातील २२ सराईतांची चौकशी करून पोलिसांनी तडीपारीच्या काळातही आदेशाचा भंग करून शहरात आलेल्या…

निगडीतील ओटास्कीम मध्ये ‘कोम्बिंग ऑपरेशन’

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी पहाटे निगडीतील ओटा स्किम परिसरात 'कोम्बिंग ऑपरेशन' करून सराईत ५६ गुन्हेगारांना ताब्यात घेतले. यांच्यावर खुनी हल्ला, मारामारी, हत्यारे बाळगणे या सारखे गुन्हे दाखल आहेत.…