Browsing Tag

कोयता

पिंपरीत भाईगिरीच्या वादातून गुन्हेगाराचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - परिसरात स्वतःच्या ग्रुपचे (भाईगिरी) वर्चस्व असावे यातून झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने वार करुन खुन करण्यात आला. ही घटना चिखलीमधील घरकुल वसाहत येथे शुक्रवारी (दि. 29) घडली.…

धक्कादायक ! मुंबईत पोलिसांवर कोयत्याने वार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मरीन ड्राईव्ह येथे कोयत्याने एका तरुणाने तिघा पोलिसांवर वार करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. करण प्रदीप नायर असे या तरुणाचे नाव आहे. तो ऑक्रिटेक्ट असल्याचे सांगितले जाते.…

बायकोला बोलत असल्यावरून युवकावर कोयत्यानं वार करणार्‍या तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पत्नीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयावरून एकावर कोयत्याने सपासप वारकरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी तिघांना पकडले असून, एक जन पसार झाला आहे. येरवडा परिसरात ही घटना घडली आहे.याप्रकरणी विजय…

कोयत्याने सपासप वार करून सिक्युरिटी गार्डकडून सुपरवायझरचा खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - ड्युटी देण्यावरून झालेल्या वादातून कोयत्याने सपासप वार करुन सिक्युरिटी गार्डने सुपरवायझरचा खून केला. एमआयडीसी परिसरात आज ही घटना घडली. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.राजाभाऊ नामदेव…

पुणे : किरकोळ कारणातून तरुणावर कोयत्याने वार

पुणे : पोलीसनामा ऑलनाईन - हडपसर परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी प्रथमेश घाडगे (वय.19,रा. घुले वस्ती मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात…

म्हाळुंगेमध्ये सराईत गुन्हेगाराचा सपासप वार करून खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - खून विना परवाना शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला. हा प्रकार म्हाळुंगे येथे सोमवारी मध्यरात्री घडला आहे.राजू राऊत (30, रा. म्हाळुंगे) याचा…

पुण्यात कोयते विक्रेत्यांवर धाड, तब्बल 142 धारदार शस्त्र जप्‍त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात खुन, खुनाचा प्रयत्न तसेच हाणामारीच्या घटनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. या घटनांमध्ये प्रामुख्याने लांबलचक कोयत्याचा वापर केल्याचे दिसून येत आहे. मटण कापण्यासाठी वापरण्यात येणारे हे कोयते बाजारात…

पिंपरीतील ‘हा’ व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटे येतील

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड परिसरातील एका देशी दारूच्या दुकानात भरदिवसा घुसून तिघांनी लुटमार केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटे यतीलच. भरदिवसा हा प्रकार घडल्याने प्रचंड खळबळ…

पुणे : मुलीकडे का पाहतो विचारणाऱ्याचा कोयत्याने सपासप वार करुन निर्घुण खुन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुलीकडे का पहातो, असे विचारल्यावरुन झालेल्या वादात एका तरुणावर ७ ते ८ जणांनी कोयता, कुऱ्हाडीने वार करुन त्याचा निर्घुण खुन केला. ही घटना येरवडा येथील मच्छी मार्केटमध्ये मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. आदर्श…

देहूरोड येथे तरुणावर कोयत्याने सपासप वार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार करुन जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 9) दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवाजीनगर देहूरोड येथे घडली.अरबाज मेहमूद शेख (20, रा. शिवाजीनगर, देहूरोड) असे…