Browsing Tag

कोयत्याने वार

पत्नीच्या प्रेमसंबंधाला केला पतीनं विरोध, प्रियकरानं साथीदारांच्या मदतीनंं केले कोयत्यानं सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पतीने पत्नीच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्यानंतर पतीला प्रियकर आणि त्याच्या मित्राने बेदम मारहाण करत उलट्या कोयत्याने सपासप वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बिबवेवाडीत हा प्रकार घडला आहे.अनिल उर्फ शक्ती शिवशरण…

Pune : कोंढव्यात उधार माल न दिल्याने दुकानदारावर 5 जणांनी केले कोयत्याने वार, परिसरात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - किराणा माल उधार न दिल्याने पाच जणांच्या टोळक्याने दुकानादारावर कोयत्याने वार करत लुटल्याची घटना घडली. त्यांच्याकडील साडे आठ हजार रुपये काढून घेत पोबारा केला. मंगळवारी सायंकाळी कोंढव्यात हा प्रकार घडला आहे.…

पुण्यातील सिंहगड रस्त्यावर पुर्ववैमनस्यातून तिघांवर कोयत्याने सपासप वार

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - पुर्ववैमन्यासातून सहा जणांच्या टोळक्याने तीन तरुणांवर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना सिंहगड रोड परिसरात घडली. पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. यात एका अल्पवयीन मुलासह तिघे जखमी झाले आहेत.दत्ता उर्फ राजेश…

फिल्मी स्टाईलने तरुणावर कोयत्याने सपासप वार करणारा तडीपार अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुर्ववैमन्यासातून तरुणाचा फल्मी स्टाईल पाठलागकरून कोयत्याने सपासप वार केल्यानंतर पसार झालेल्या तडीपार गुंडासह त्याच्या साधीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.सुरेश उर्फ आप्पा प्रकाश मुस्तारी (वय 24, रा. कोंढवा…

पुणे : हडपसरमध्ये विरोधकांसोबत फिरत असल्यानं तरूणावर कोयत्यानं सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विरोधक असणार्‍या तरुणासोबत फिरत असल्याच्या रागातून चौघांनी दुकानात शिरून कोयत्याने वार करत तुफान गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. हडपसर परिसरात ही घटना घडली आहे.याप्रकरणी ऋषिकेश पिंगळे (वय 23, रा. गोंधळेनगर)…

पोलिसात तक्रार केली म्हणून कोयत्याने सपासप वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - चवड येथील अजंठानगर येथे पोलिसांत तक्रार दिली म्हणून कोयत्याने वार केल्याची घटना रविवारी (दि. 5) दुपारी दोनच्या सुमारास घडली.या प्रकरणी आनंद ज्ञानदेव तिरकर (22, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. तर…

पुणे : भररस्त्यात पत्नीवर कोयत्याने सपासप वार, पती ताब्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - लग्नाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही मुल होत नसल्याचे कारणावरून पत्नीवर भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील खडकी भागात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी पतीला ताब्यात…

खळबळजनक ! विरोधकाचं WhatsApp स्टेटस ठेवल्यानं टोळक्याकडून युवकावर कोयत्याने ‘सपासप’ वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - वाढदिवसानिमित्त विरोधी गटातील तरुणाचे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवल्याने तिघांनी तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. चतुःशृंगी परिसरात हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी ऋषिकेश चव्हाण (वय…