Browsing Tag

कोयना धरण

राज्यभरातील धरणांमध्ये 82 % पाणीसाठा !

पोलिसनामा ऑनलाईन - राज्यभरात यंदा चांगला पाऊस झाल्याने सर्वच प्रादेशिक विभागांतील धरणांमध्ये चांगला जलसाठा झाला आहे. लघू, मध्यम आणि मोठया अशा सर्व धरणांत सध्या एकूण 82.36 टक्के पाणीसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत जलसाठयात 11 टक्क्यांची वाढ…

सावधान कोल्हापूर, सांगलीकरांनो ! पश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा महापुराचे ‘संकट’

पोलिसनामा ऑनलाईन - कोल्हापूर, सांगलीतील चांदोली आणि सातार्‍याच्या कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे पूर स्थिती निर्माण होण्याची चिन्ह आहे. कोल्हापूरमध्ये मागील वर्षी महापुरामुळे हाहाकार उडाला होता. त्यामुळे…

वाशिष्ठी नदीला पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

पोलिसनामा ऑनलाईन - चिपळूणमधील वाशिष्ठी नदीला पूर आल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. चिंचनाका परिसरात 3 फूट पाणी असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील पूलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. वाशिष्ठी नदीने धोक्याची…

पावसाचा जोर ओसरल्यामुळे कृष्णेची पाणी पातळी 23 फुटावर स्थिर

पोलिसनामा ऑनलाईन टीम - पाऊस कमी झाल्याने सांगलीत कृष्णा नदी तर कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणीपातळी कमी झाली आहे. चांदोली धरणातील विसर्गामुळे वारणा नदीची पाणी पातळी वाढली आहे. तर कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाजवळची पाणी पातळी 23 फुटावर स्थिर आहे.…