Browsing Tag

कोयना

कोल्हापूर-तिरुपती मार्गावर 3 फेब्रुवारीपासून रेल्वे धावणार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - लॉकडाऊनमुळे गेल्या 10 महिन्यांपासून बंद असलेली कोल्हापूर- तिरुपती रेल्वेसेवा आता 3 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोल्हापूर- मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस 1…

पाणीटंचाईमुळे कर्नाटकची महाराष्ट्राकडे 3 TMC पाण्याची मागणी

पोलिसनामा ऑनलाईन टीम - तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे कर्नाटक सरकारने महाराष्ट्राकडे तीन टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. कोयना आणि चांदोली धरणामध्ये गतवर्षीपेक्षा यंदा सुमारे 10 टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे…

भीषण पुरातही ‘राजकारण’, ‘या’ नेत्याने सुनावले ‘खडे बोल’

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - महापूराने कृष्णा, कोयना, वारणेला आलेल्या पावसाने जनतेचे चांगलेच हाल झाले आहेत. अशातही मानवतेचा धडा देण्यासाठी नागरिक सरसावले असताना राजकीय 'आखाड्या'त मात्र एकमेकांची उणीदुणी काढण्याचे राजकारण पेटल्याचे चित्र…

कोयनेतून पाण्याचा विसर्ग झाला कमी ; सांगली, कराडला काहीसा ‘दिलासा’, अलमट्टीतून ४ लाख…

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - कोयना परिसरात पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असून त्यामुळे सांगली, कराडमधील पाणी उतरण्यास मदत होणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून सांगली, कराड शहराला पाण्याचा…

कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्र ‘जलमय’ ! पन्हाळ्याहून मसाई पठारकडे जाणारा रस्ता…

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - कोयना धरण परिसरात रात्रभरापासून मुसळधार पाऊस पडत असून धरण ९० टक्के भरले आहे. धरणातून १९ हजार क्युसेस पाणी नदीत सोडण्यात येत आहे. कृष्णा खोऱ्यातील जवळपास सर्व नद्यांवरील धरणे ९० टक्क्यांपर्यंत भरली आहेत. दरम्यान,…

साताऱ्यात ४.८ रिश्टर स्केलचा भूकंप ; नागरिकांमध्ये घबराट

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - सातारा जिल्हा आज भूकंपाने हादरून गेला. आज सकाळी ७.४७ मिनिटांनी हा भूकंप झाला. त्याची रिश्टर स्केलवर ४.८ एवढी नोंद झाली आहे. यासंदर्भात हवामान विभागाने माहिती दिली आहे. कोयनापासून १० किमी अंतरावर या भूकंपाचा…