Browsing Tag

कोरफड

गुडघे आणि कोपऱ्याच्या काळेपणाची लाज वाटते का? तर एकदाच करून पाहा हे घरगुती उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम -  उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. बहुतेक मुलींना या हंगामात स्लीवलेस किंवा शॉर्टड्रेस घालायला आवडते. परंतु, कधीकधी कोपर आणि गुडघ्यांचा काळपटपणामुळे त्यांना लाज वाटते. काही मुली यामुळे आपला आवडता ड्रेस घालू शकत नाही. जर…

दालचिनी ते गुलाबपाणी, ‘हे’ घरगुती उपाय करून ब्लॅकहेड्सची समस्या करा दूर !

अनेक तरुण-तरुणी ब्लॅकहेड्सच्या समस्येनं त्रस्त असल्याचं पहायला मिळत आहे. अनेक उपाय करूनही कधी कधी यापासून सुटका मिळत नाही. आज आपण यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.1) बेकिंग सोडा आणि लिंबू - घरात सहज उपलब्ध होणाऱ्या लिंबू आणि…

शरीरावर खाज सुटल्यानं त्रस्त आहात ? ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा

पोलीसनामा ऑनलाईन - अनेकदा हाताला किंवा पायाला खाज (Itching) सुटण्याची समस्या उद्भवते. याची विविध कारणं असू शकतं. काही उपाय करूनही शरीरावर येणारी ही खाज (Itching) कमी केली जाऊ शकते. आज आपण यासाठी काही सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत जे…

वारंवार चेहरा धुवूनही त्वचा तेलकटच राहते ? ‘हे’ उपाय एकदा कराच !

पोलीसनामा ऑनलाइन टीम -प्रत्येकाला त्वचेची काही ना काही समस्या असतेच. कोणाची त्वचा तेलकट असते तर कोणाची कोरडी. तेलकट त्वचेच्या (Oily skin)  समस्येमुळं अनेकजण त्रस्त असतात. अनेक उपाय करूनही त्यांना फायदा मिळत नाही. परंतु नैसर्गिक उपाय केले तर…

मूळव्याधीवर गुणकारी आहे कोरफड ! जाणून घ्या ‘हे’ 8 औषधी गुणधर्म

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   कोरफड अनेक त्वचाविकार किंवा शारीरिक समस्यांवर गुणकारी आहे. घरातील बागेत आणि कुंडीत कोरफड सहज लावता येते. आज आपण त्याच्या औषधी गुणधर्मांबद्दल माहिती घेणार आहोत.1) कोरफडीचा रस हा अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळं…

थंडीत ओठ फुटतात ? ‘हे’ आहेत नैसर्गिक उपाय

पोलीसनामा ऑनलाइन - मुलायम आणि गुलाबी ओठ हे चेहऱ्यावरील सौंदर्य खुलवतात. थंडीमध्ये मात्र अनेकांना ओठ कोरडे पडण्याचा, फुटण्याचा, तडकण्याचा त्रास होतो.अनेक लोक विशेषतः महिला ओठ मुलायम राहावेत, यासाठी महागड्या क्रिम आणतात. त्यांच्या…

जर आपल्याला वृद्धत्व थांबविण्यासह चमकणारी त्वचा हवी असेल, तर ‘या’ पद्धतीनं कोरफडचा वापर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरफड एक औषधी वनस्पती आहे. ज्याचा वापर आपण आरोग्यापासून ते चेहऱ्यापर्यंत आणि केसांसाठी प्रत्येकासाठी करू शकता. यात एंजाइम, अमीनो अ‍ॅसिड्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. जे प्रत्येक प्रकारे फायदेशीर ठरतात. चला तर मग…