Browsing Tag

कोरियन कंपनी

कोरियन कंपनीच्या रॅपिड अँटीजन टेस्ट किटमध्ये सापडली त्रुटी, 7 दिवसांचा लावला बॅन

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची कंपनी एसडी बॉयोसेंसर्सवर सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन (सीडीएससीओ) ने 7 दिवसांचा प्रतिबंध लावला आहे. कंपनीच्या रॅपिड अँटीजन टेस्ट किटची आयात, विक्री आणि वितरणावर हा बॅन लागू राहील. सीडीएससीओचे…