Browsing Tag

कोरियाग्राफर

‘कोरियाग्राफर’ रेमो डिसूजानं केलं तिसऱ्यांदा लग्न, वरुन धवन म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरियोग्राफर रेमो डिसूजाने अलीकडेच आपल्या लग्नाचे 20 वर्षे पूर्ण केले आहेत. रेमोनं या प्रसंगाला खास बनवण्यासाठी पत्नी लिजेलसोबत तिसऱ्यांदा लग्न केलं. दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं…