Browsing Tag

कोरियोग्राफर फरान खान

शिल्पा शेट्टी कुंद्रा दुसर्‍यांदा आई बनली, घरात झाला मुलीचा जन्म, पहा पहिला फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस शिल्पा शेट्टीच्या आयुष्यात एक नवीन चॅप्टर सुरू झाला आहे. शिल्पा एका मुलीची आई झाली आहे. शिल्पानं सोशल मीडियावरून गुडन्यूज दिली आहे. शिल्पाच्या अशा अचानक आई बनण्याच्या बातमीनं सर्वच सरप्राईज झाले…