Browsing Tag

कोरोनावर मात

हृदयविकाराचे 4 झटके येऊन सुद्धा नाशकातील 92 वर्षीय वयोवृद्धाची कोरोनावर मात

मनमाड : पोलीसनामा ऑनलाइन - यंदाची कोरोनाची लाट अतिशय माणसाला बिकट करून टाकणारी दिसत आहे. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढतो आहे. तसेच मृत्यूचेही प्रमाण अधिक आहे. तर अधिक भीती तर लहान मुलं आणि वृद्धांमध्ये आहे. अशा परिस्थतीत मनमाड येथील एका ९२…