बीजिंग : वृत्तसंस्था - चीनपासून सुरुवात झालेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. ताज्या आकडेवारीनुसार भारतात १२६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोनाचे सर्वाधिक ३९ रुग्ण महाराष्ट्रात आढळली आहेत. त्यामुळे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता आज दुपारी 3 वाजेपासून महाराष्ट्रातील शिर्डी साई मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. शासनाचे आदेश येईपर्यंत मंदिर बंद राहील. परंतु साई मंदिरात नेहमीप्रमाणे पूजा व आरती सुरू…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वेनं आता गर्दी टाळण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेनं मुंबईत लोकलच्या स्वच्छतेचं कामही हाती घेतलं आहे. गर्दी टाळण्यासाठी मध्य…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनामुळे भारतातील तिसऱ्या व्यक्तीच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील रुग्णालयात एका 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात कोरोना विषाणूचा आकडा 128 वर पोहोचला आहे. याचा सर्वाधिक परिणाम…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभरात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 128 प्रकरणे उघडकीस आली आहेत. केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिल्लीत स्वत:ला होम क्वारंटाइन केले आहे. वास्तविक ते…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जेव्हा कोरोना विषाणूचा प्रसार झाला तेव्हापासूनच चिनी रुग्णालयांमध्ये दक्षता वाढविण्यात आली . तेथील रुग्णालयातील डॉक्टरांनी तब्बल २४-२४ तास काम केले आहे. एवढेच नव्हे तर परिचारिकांनीही कोरोनाचा सामना करण्यासाठी २४…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसची वाढती दहशत पाहता आरोग्य मंत्रालयानं पत्रकार परिषद घेतली. यावेळी सरकारनं काय पावलं उचलली याबाबत आरोग्य मंत्रालयानं माहिती दिली आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी खबरदारी घेण्यासही सांगण्यात आलं. याशिवाय…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - जगभरात उच्छाद मांडलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारदेखील आवश्यक खबरदारी आणि महत्वाची पावलं उचलत आहे. कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या आगामी निवडणुका तीन महिने पुढे…
तेहरान : वृत्तसंस्था - इराणमधील कोरोनाचा कहर थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या 24 तासांत 129 लोकांचा मृत्यू झाला असून इराणमध्ये मृतांचा आकडा 853 वर पोहोचला आहे. तर एका दिवसात 1,053 नव्या प्रकरणांची पुष्टी झाली असून संक्रमित रूग्णांची…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे व्यापारी महासंघातर्फे आगामी 3 दिवस म्हणजेच दि. 17,18 आणि 19 मार्च 2020 रोजी घाऊक व किरकोळ व्यापार स्वंयस्फूर्तीनं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पुण्यातील विविध व्यापारी संघटनांच्या…