Browsing Tag

कोरोना बाधित व्यक्ती

धोकादायक ! हैदराबादमध्ये रोज 2 लाख लोक मलनिस्सारणातून सोडताहेत ‘कोरोना’, मैला तपासणीतून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूंमुळे बाधित असणारे लोक फक्त तोंड आणि नाकाद्वारेच नाही तर मलनिस्सारणातून देखील कोरोनाचा प्रसार करू शकतात. त्यामुळे देशातील एका मोठ्या शहरातील सांडपाण्याची तपासणी करण्यात आली. जेणेकरून त्या भागात…