Browsing Tag

कोरोना मृत

मुंबईतील ‘कोरोना’ मृतांमध्ये 50 वर्षांवरील 77 % रुग्ण

पोलिसनामा ऑनलाईन टीम - मुंबईतील कोरोना मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून त्यामध्ये 50 वर्षांवरील रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. 19 जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार मृतांपैकी 77 टक्के रुग्ण हे 50 वर्षांवरील होते. कोरोना रुग्णसंख्येच्या…