Browsing Tag

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

Sunny Deol Tests Positive for COVID-19 : भाजपा खासदार आणि अभिनेता सनी देओलचा ‘कोरोना’…

कुल्लू : भाजपा खासदार आणि बॉलीवुडचा प्रसिद्ध अभिनेता सनी देओल कोरोना व्हायरसने संक्रमित आढळला आहे. तो हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात होता, जिथे त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. यामध्ये त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आपला रिपोर्ट…

भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचे ‘कोरोना’मुळे निधन

पोलीसनामा ऑनलाईन - राजस्थानमधील राजसमंद येथील भाजपच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन झाले (bjp leader and mla kiran maheshwari passes away she had tested positive for covid19)  आहे. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला…

बालाजी टेलीफिल्मच्या स्टाफला NCB ने 70 ग्रॅम MD सह केली अटक

मुंबई : बॉलीवुडच्या ड्रग्स कनेक्शन प्रकरणात अटकसत्र सुरूच आहे. शनिवारी रात्री नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने बालाजी टेलीफिल्मचा स्टाफ (एडिटिंग डिपार्टमेंट) प्रदीप साहनी यास 70 ग्रॅम एमडीसह अटक केली. नुकतेच मुंबई क्राइम ब्रँचने उस्मान अली शेख…

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील 2 अधिकारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पणजी : वृत्तसंस्था - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत: ला होम क्वारंटाईन करुन घेतले आहे. मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आज (शनिवार) त्यांच्या कार्यालयातील दोन वरिष्ठ…

‘बर्थ डे पार्टी पडली महागात ! धावपटू उसेन बोल्ट ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पोलिसनामा ऑनलाईन - ऑलिम्पिक चॅम्पियन धावपटू उसेन बोल्टला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने काही दिवसांपूर्वी जमैका येथे स्वतःच्या 34 व्या वाढदिवशी इंग्लिश फूटबॉलपटू रहीम स्टर्लिंगसह इतर पाहुण्यांसह मेजवानी केली होती. त्यानंतर त्याला कोरोनाची…

Coronavirus : देशात गेल्या 24 तासात पहिल्यांदाच ‘कोरोना’चे 69652 नवे पॉझिटिव्ह,…

नवी दिल्ली : देशात कोरोना रूग्णांचा आकडा आता 28 लाखांच्या पुढे गेला आहे. आतापर्यंत 28 लाख 36 हजार 926 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी 24 तासात कोरोनाचे विक्रमी 69 हजार 652 नवे रूग्ण सापडले. यापूर्वी 12 ऑगस्टला सर्वात जास्त…

केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. धमेंद्र प्रधान यांना उपचारासाठी हरियाणातील गुरुग्राम येथील मेदांता…

अमूलच्या कार्टूनसाठी पैसे घेतल्याचा आरोप करणार्‍याला ‘बिग बीं’चे उत्तर

पोलिसनामा ऑनलाईन - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनामुक्तीनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ‘अमूल’ने बिग बींसाठी खास कार्टून प्रसिद्ध केले होते. बिग बींनीसुद्धा इन्स्टाग्रामवर ते कार्टून शेअर करत अमूलचे आभार मानले.…

महाराष्ट्राच्या आणखी एका माजी मुख्यमंत्र्यास ‘कोरोना’ची लागण, पुण्यात हलवणार

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यात आणखी एका महारष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर…

अमरावतीत आमदारासह 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, प्रशासनाकडून 2 दिवस कडक संचारबंदी

अमरावती :  अमरावती जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अमरावतीची कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे हजाराकडे पोहचलेत. अमरावती शहरात शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्रीकांत देशपांडे यांनाहि कोरोनाची लागण झाली आहे. आमदार देशपांडे…