Browsing Tag

कोरोना लसीसकरण

Corona Vaccine : भन्नाट ऑफर ! कोरोना लस घ्या अन् 2 KG टोमॅटो मोफत मिळवा, रांगाच लागल्या

नवी दिल्ली, ता. २३ : पोलीसनामा ऑनलाइन : दिवसेंदिवस संपूर्ण देशात कोरोनाचा कहर वाढत आहे. देशाताल कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आरोग्य…