Browsing Tag

कोरोना संसर्ग पॉझिटिव्ह

मुंबईमधून ‘जावई’ गावी पोहचला, मृत्यूनंतर निघाला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आणि नंतर…

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाइन -  देशात कोरोना संसर्गाचा प्रसार वाढू नये यासाठी लॉकडाउन करण्यात आले. परंतु, अशा परिस्थितीत देखील काही लोक रात्री-बेरात्री लपून पोलिसांचा डोळा चुकवून प्रवास करताना दिसत आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबई…