Browsing Tag

कोरोना सेंटर

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह ! काही तासात 26 वर्षीय डॉक्टरचा मृत्यू, वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्त संस्था  - राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर सुरु आहे. अशातच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कोरोना झाल्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अवघ्या काही तासातच डॉक्टराचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील गुरू तेज बहादूर रुग्णालयात ही घटना…

साई दर्शनाचे दरवाजे भक्तांसाठी पुन्हा बंद, 5 ते 30 एप्रिल मंदिर राहणार बंद

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन -   राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या ब्रेक दि चेन या धोरणांतर्गत सोमवार (दि. 5) पासून 30 एप्रिलपर्यंत शिर्डीतील साईमंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद…

महाराष्ट्रातील विदर्भ बनले कोरोना सेंटर; लॉकडाऊन शेवटचा पर्याय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  -  महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच आता विदर्भ कोरोनाचा सेंटर बनत आहे. विदर्भातून संक्रमण हळूहळू पुणे आणि मुंबईसारख्या शहरात पसरत आहे. जर हे नियंत्रित केले गेले तर देशातील…

गुजरात उच्च न्यायालयाचा आदेश ! मास्क न वापरल्याबद्दल कोविड -19 केंद्रात करावी लागेल सामुदायिक सेवा

पोलीसनामा ऑनलाइन : भारतात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व राज्यांनी मास्क घालण्याबाबत नियम कठोर केले आहेत. अनेक राज्यांनी मास्क न घातल्याबद्दल भारी दंड आकारला आहे. यादरम्यान, गुजरातमध्ये, जे मास्क घालणार नाहीत त्यांना कोरोना…

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5505 नवे पॉझिटिव्ह तर 125 जणांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   महाराष्ट्रात (Maharashtra) 24 तासात कोरोनाचे (COVID-19) 5505 नवे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 8728 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय 125 लोक कोरोनामुळं दगावले आहेत. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं (State's…

कोविड रुग्णालयाने तपासणी न करता घरी पाठविलेल्या महिलेचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिलेला कोरोना नसल्याचे सांगत घरी पाठविण्यात आले. त्यांना कोरोना सेंटरमधील डॉक्टरांनी ग्लुकोजची बिस्किटे खा आणि पाणी प्या असा अजब सल्ला दिला.…

अतिउत्साही तरुणांना कोल्हापूर पोलिसांनी घडवली अद्दल !

पोलीसनामा ऑनलाईन टीम - कोरोना सेंटरमध्ये नादखुळापणा करणे तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. कोरोनाची लागण झाली म्हणून कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असता तरुणांनी फुटबॉलचा सामनाच रंगवला होता. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी या तरुणांवर…

Coronavirus : केंद्र सरकार ‘अ‍ॅक्शन’ मोडमध्ये, महाराष्ट्रात दिल्लीची 7 पथकं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   विविध राज्यातील कोरोनाचा उद्रेक पाहाता आता केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 50 स्थानिक जिल्हा प्रशासन आणि महापालिकांच्या मदतीला केंद्राची उच्चस्तरीय पथकं तैनात करण्यात…