Browsing Tag

कोर्ट

नीरव मोदीचा मुक्‍काम लंडनमध्येच, चौथ्यांदा जामिन अर्ज फेटाळला

लंडन वृत्तसंस्था - पंजाब नॅशनल बँकेसह भारतातल्या सरकारी बँकांची करोडो रुपयांची फसवणूक करून लंडनला पळून गेलेल्या नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडन कोर्टाने फेटाळला आहे. न्यायालयाने निरव मोदींना जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यात न्यायाधीशांनी असे…

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ ; गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी धनंजय मुडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी पदाचा…

कठुआ गँगरेप केस : दोषींच्या शिक्षेवर मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला म्हणतात..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीर मधील कठुआ येथे झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात ७ पैकी पाच जणांना कोर्टाने दोषी ठरवले आहे. पठाणकोटमधील न्यायालायने त्यांना दोषी ठरवले आहे. सुप्रीम कोर्टाने या खटल्याची सुनावणी जम्मू आणि…

मालेगाव बाॅम्बस्फोट : साध्वी प्रज्ञा सिंह यांचा ‘तो’ खोटारडेपणा उघडकीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि नवनियुक्त खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांना काल एनआयए कोर्टात हजर व्हायचे होते. परंतु आपण आजारी असल्याचे कारण पुढे करत तिने कोर्टात हजेरी लावणे टाळले. मात्र एका सार्वजनिक…

‘त्या’ व्यंगचित्राप्रकरणी उध्दव ठाकरेंसह चौघांना कोर्टाचे वारंट

पुसद : पोलीसनामा ऑनलाईन - ऐन निवडणूकीच्या धामधुमीत शिवसेने समोरच्या अचडणीत वाढ झाली आहे. मराठा क्रांती मोर्चाबद्दल 'सामना' वर्तमानपत्रात वादग्रस्त व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याप्रकरणी दाखल खटल्यात सुनावणीला हजर राहण्यासाठी समन्स बजावल्यानंतरही…

विजय माल्ल्याला उधार पैसे देणारी ‘ही’ आहे तिसरी बायको

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मी सध्या पत्नी आणि मुलाकडून पैसे उधार घेऊन जगत आहे अशी माहिती विजय माल्ल्यानं कोर्टात दिली आहे. विजय माल्ल्याला पैसे देणारी ही पत्नी माल्ल्याची तिसरी पत्नी आहे. पिंकी लालवानी असं या माल्ल्याच्या तिसऱ्या पत्नीचं…

बालकाच्या अपहरण प्रकरणी दाम्पत्यास जामिन 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - भिक मागण्याचा उद्देशाने बालकाचे अपहरण करण्याची घटना ८ जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात मनोज उर्फ लखन चव्हान व चंदा उर्फ माया मनोज चव्हान या पती-पत्नी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात…

कोर्टानं ‘त्या’ सीबीआयच्या (CBI) माजी अतिरिक्त संचालकांना दिवसभर कोपऱ्यात बसवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सीबीआयचे माजी अतिरिक्त संचालक नागेश्वर राव यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) कठोर शिक्षा सुनावली. सर्वोच्च न्यायालयाने नागेश्वर राव यांना आज दिवसभराचे कामकाज संपेपर्यंत मागे कोपऱ्यात बसण्याची शिक्षा दिली.…

‘या’ कारणाने वडिलांनी मुलाकडे २९ लाखांचा शैक्षणिक खर्च परत मागितला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - एका वडिलांनी चक्क आपल्या मुलाकडे त्याच्यावर केलेला शैक्षणिक खर्च मागितल्याचा प्रकार मुंबईमध्ये घडला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या मुलाला कोर्टातही खेचलं. विशेष म्हणजे मुलानेही खर्चाची  रक्कम तीन…

राम मंदिर सुनावणीला पुन्हा कोर्टाची तारीख ; ‘या’ तारखेला होणार सुनावणी 

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन  - हिंदू धर्मियांसाठी पवित्र असलेल्या राम मंदिराच्या जागी मुघली सत्तेचा संस्थापक बाबर याने सन  १५२७ मध्ये  मंदिर पाडून मशीद बांधली असा दावा हिंदू पक्षकरणाकडून केला जातो. बाबरी मशिदच्या तीन घुमटा पैकी मध्यभागी…