Browsing Tag

कोल्हापूर

डंपर, क्रुझरच्या भीषण अपघातात ४ तरुण ठार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे डंपर आणि क्रुझर या दोन गाड्यांमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात क्रुझरमधील ४ तरुणांचा जागीच मृत्यु झाला. गाडीत असलेल्या इतर जखमींना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले…

अट्टल गुन्हेगार चॉकलेट सुन्याला कोल्हापूरमधून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जनता वसाहत वर्चस्ववादातून निलेश वाडकर याचा खुन करुन फरार झालेला व तब्बल २९ गुन्हे असलेल्या चॉकलेट सुन्या ऊर्फ सुनिल किशोर डोकेफोडे (वय २२) याला पकडण्यात सहा महिन्यानंतर गुन्हे शाखेला यश आले आहे. चॉकलेट सुन्या,…

लाखोंच्या दागिन्यासह अलिशान कार लंपास

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - बंद बंगल्याचे कडी कोयंडे तोडून चोरट्यांनी घरातील रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह अलिशान गाडी चोरुन नेल्याचा प्रकार आज (सोमवार) सकाळी उघडकीस आला आहे. चोरट्यांनी २० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून…

चिखलफेक प्रकरणी कोल्हापूरातील नागरिक संतप्त ; नितेश राणेंचा पुतळा जाळला

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - काल गोवा हायवेचे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी चिखलफेक केली होती. त्यानंतर नितेश राणे यांची रवानगी पोलीस कोठडीत केली. त्याचे पडसाद आता कोल्हापूरात दिसून येत आहेत. कोल्हापूरातील करंबळी…

धक्‍कादायक ! निर्दोष सुटणार असल्याच्या रागातून कैद्याचा खून

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी निर्दोष सुटणार असल्याच्या रागातून एका कैद्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुनिल मारुती माने (वय-३५ रा. नातेपुते, ता. माळशिरस) याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला.…

माजी उपमहापौरांचे पती आणि मटकाकिंग मुल्‍लांची ३६ लाखांची रोकड जप्‍त

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - मटकाकिंग सलीम मुल्ला व त्याची पत्नी माजी उपमहापौर शमा मुल्ला यांनी मटका, जुगार या अवैध व्यवसायांच्या कोल्हापूर ते मुंबई कनेक्शनमधून मिळविलेले बेहिशेबी ३६ लाख रुपये व हिशेबाच्या वह्या पोलिसांनी हस्तगत केल्या…

जोशी दाम्पत्याच्या आत्महत्येनंतर मुलगा श्रेयसचा मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - गेली दोन दिवस ‘सीपीआर’च्या अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देणाऱ्या पुण्यातील ‘त्या’ मुलाने शनिवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. श्रेयस विनोद जोशी (वय १८, रा. पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे) असे या मुलाचे नाव आहे.…

Video : पुण्यातील व्यावसायिक जोशींची पत्नीसह कोल्हापूरात आत्महत्या, मुलाची प्रकृती चिंताजनक

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील लेबर कॉन्ट्रॅक्टर विनोद रमाकांत जोशी यांनी आपल्या पत्नी आणि मुलासह विष प्राशन करून आत्महत्या केली. मात्र, यामध्ये मुलगा बचावला असून त्याच्यावर कोल्हापूरातील सीपीआरमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती…

25 हजाराची लाच घेताना पोलिस कर्मचार्‍यासह ‘पंटर’ अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये संशयिताला दिल्ली येथून ताब्यात घेण्यासाठी दिल्ली प्रवास खर्चासाठी २५ हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस कॉन्स्टेबलसह त्याच्या चहा विक्रेत्या पंटरला अँन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ…

कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी 12 आरोपींची नावे पुढे, 3 जण नवीन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापुरातील स्थानिक दोघांचा व कर्नाटकतील एकाचा अशा तिघांचा सहभाग असल्याची कबुली शरद कळसकर याने दिली आहे. त्यांना लवकर अटक करण्यात येईल, असे संकेत एस आयटीने दिले…