Browsing Tag

को-व्हॅक्सीन

खळबळजनक ! भारतातील कोरोना लशीच्या चोरीची पहिली घटना, चक्क सरकारी हॉस्पीटलमधून 320 डोस लंपास

जयपूर : पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोना लशींच्या तुटवड्यानंतर आता लशींची चोरीही होऊ लागली आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमधील एका सरकारी रुग्णालयातून को-व्हॅक्सीनच्या तब्बल 320 डोसची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने आरोग्य विभागात एकच…