Browsing Tag

को-स्टार्स

कुमकुम भाग्य फेम ’इंदू दादी’ यांचे निधन, को-स्टार्सने व्यक्त केले दु:ख

नवी दिल्ली : वृत्त संस्था - कुमकुम भाग्य(kumkum bhagya)फेम ’इंदु दादी’ उर्फ झरीना रोशन खान यांचे 54 व्या वर्षी अचानक निधन झाले. कार्डीअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. झरीना यांच्या मृत्यूमुळे त्यांचे को-स्टार्स आणि…