Browsing Tag

क्राईम

गुन्हे शाखेकडून बेकायदेशीर पिस्तूल जप्त

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - संशयावरून ताब्यात घेतलेल्या एकाकडून बेकायदेशीर पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. ही कामगिरी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी कुदळवाडी, चिखली येथे रविवारी (दि. 12) रात्री साडेदहाच्या सुमारास केली.…

पुण्यातील कोंढव्यात 9 व्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू, ठेकेदाराविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बांधकाम सुरू असणार्‍या बहुमजली इमारतीच्या नवव्या मजल्यावरून पाय घसरून पडल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. कोंढवा परिसरातील उंड्रीत हा प्रकार घडला आहे. परदेशी उदय निशाद (वय 26, रा. लेबर कॉम्प, उंड्री) असे…

लहान मुलांचा अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्यावर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - लहान मुलांचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर पाठवणाऱ्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. केवा परबाराम देवासी (21, रा. पिंपळे गुरव, सांगवी. मूळ रा. गोयली गाव, ता. जि. सिरोई, राजस्थान) असे गुन्हा…

क्रिकेट खेळताना वाद, तरुणावर कोयत्याने वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - महात्मा फुलेनगर चिंचवड येथे क्रिकेट खेळताना झालेल्या भांडणातून तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.अक्षय संजय इंगळे (25, रा. महात्मा फुले नगर, चिंचवड) असे जखमी…

धुळे : दुचाकीवर गांजाची विक्री करणारा चाळीसगाव रोड पोलिसांच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - दुचाकीवर गांजाची वाहतूक करताना चाळीसगाव पोलीसांनी शिरपुरातील एकाला अटक केली आहे. कैलास गुलाब बेलदार (वय 34, रा. कळमसरे, ता.शिरपूर, जिल्हा धुळे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.सविस्तर माहिती अशी की, चाळीसगाव…

भोकर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) - अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी हिमायतनगर येथील आरोपी बालाजी देवकते (वय ४३) याला भोकरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. शेख यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.सविस्तर…

धुळे : बंदुकीच्या धाकाने 5-6 जणांनी ट्रक चालकाला लुटलं, एकूण 7 लाखाचा ऐवज चोरला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रीय महामार्ग (क्र.3) वरील नगाव गावाजवळील स्पिडब्रेकरवर ट्रक चालकाला 5-6 जणांनी बंदुकीच्या धाकाने लुटल्याची घटना घडली आहे. लुटारुंनी रोख रकमेसह 15 म्हशी, मोबाईल, असा एकूण 6 लाख 71 हजार रुपयांचा माल लुटला.…

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भोसले यांच्यासह 11 जणांविरूध्द FIR, गुन्हा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी करून त्या खऱ्या असल्याचे भासवून तब्बल ७१ कोटी ७८ लाखांचे व्यवहार लपवून ठेवल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार अनिल शिवाजीराव भोसले…

रोहयो अपहारप्रकरणी ग्रामसेवक पोलीस कोठडीत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी येथील रोजगार हमी योजनेतील कामात ६१ लाख ६५ हजार रुपये अपहाराच्या गुन्ह्यात अटक आरोपी सचिन बाळकृष्ण काळे यास सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पाथर्डी न्यायालयाने दिले आहेत.सन…