‘सिक्सर किंग’ युवराजनं दिल्या CM उद्धव ठाकरेंना शुभेच्छा, मुख्यमंत्र्यांनी दिला हटके…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजप आणि शिवसनेची युती तुटल्यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकासआघाडी स्थापन केली आणि राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ…