Browsing Tag

काँग्रेस राष्ट्रवादी

‘सरकार 5 वर्ष काय 15 वर्ष टिकेल’, जयंत पाटलांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संयुक्त बैठक पार पडली, या बैठकीनंतर बोलताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले की आमच्याकडून अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात आली आहे की नाही हे मला…

काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांना उपमुख्यमंत्रिपद ? सत्तास्थापनेला ‘स्पीड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राज्यातील सत्तास्थानेला वेग आला आहे. दिल्लीत सत्तावाटपावरुन हलचालींना वेग मिळाला आहे. आज दिल्लीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या पक्षांच्या नेत्यांची बैठक आहे. या बैठकीत सत्तावाटपावर चर्चा सुरु आहे. या दरम्यान…

‘वंचित’मुळं काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेपासून दूर ?, 32 जागा पडल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभेपाठोपाठ विधानसभेत देखील वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला बसल्याचे स्पष्ट होत आहेत. राज्यातील अनेक मतदारसंघ असे आहेत जेथे वंचितच्या उमेदवारांना 20 हजारपेक्षा जास्त मते मिळाली आहेत, तर…

पंकजाताई मुंडे पाथर्डीत झाल्या भावनिक, म्हणाल्या – ‘हा जीव तुमच्याकडे गहाण टाकत…

अहमदनगर : (पाथर्डी) पोलीसनामा ऑनलाइन - ही जनता म्हणजे माझा जीव आहे, हा जीव तुमच्याकडे गहाण टाकत आहे. त्यांना प्रेम विश्वास व सन्मान द्या. त्यांना जीवापाड जपा. ही सर्व माणसे जीवाला जीव देणारी आहेत, अशा शब्दांत आज सायंकाळी राज्याच्या…

‘मुख्यमंत्री अजून ठरलेला नाही…’, पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांकडून इच्छा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेस-राष्ट्रवादीचे मोठे नेते थकले आहेत आणि नवीन पिढी पक्षात थांबायला तयार नाही. त्यामुळे भविष्यात पवारांच्या घरातरलं जर कुणी भाजपमध्ये आलं तर आश्चर्च वाटू देऊ नका असं वक्तव्य भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे…

पंकज भुजबळांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये २ गट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि त्यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा…

‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीला ‘भगदाड’ ? ‘या’ ९ आमदारांसह अनेक…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्र हाती घेताच महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आघाडीवर आमदारांच्या फोडाफोडीचा बॉम्ब टाकला आहे. येत्या आठवड्यात काही आमदार राजीनामा देणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.…

आघाडीच्या जागा वाटपासाठी १६ जुलैचा ‘मुहूर्त’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - येत्या विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची येत्या १६ जुलै रोजी बैठक होणार असून त्यात मित्रपक्षांबाबत तसेच त्यांना कोणत्या जागा सोडायच्या यावर चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेसचे…

निवडणूक निकालानंतर कोणामध्ये किती दम आहे हे समजेल : नवनीत राणा

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन - येत्या २९ एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मावळ लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ अमरावती लोकसभा मतदार संघाच्या…

भुजबळ तुरुंगात का गेले ‘त्या’ विषयावर मी बोलणार नाही : शरद पवार

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - भुजबळ तुरुंगामध्ये का गेले होते ? ते मी बोलणार नाही, पण व्यक्तीद्वेषाचे राजकारण मी करत नाही. असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. नाशिक येथील आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.…