Browsing Tag

खंडणी विरोधी पथक

डॉक्टरकडून 75 लाख खंडणी उकळल्याचं प्रकरण : फरार मनोज अडसूळला घाटकोपरहून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - अ‍ॅट्रोसिटीची भिती दाखवून डॉ़ रासने यांच्याकडून तब्बल ७५ लाख रुपये उकळणारा व गेले काही दिवस फरार असलेल्या मनोज अडसुळ याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने घाटकोपर येथून ताब्यात घेतले. आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल…

दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद, 8 लाखांच्या 12 गाड्या जप्त

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरट्यांच्या मुसक्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या आहेत. चोरट्यांकडून ७ लाख ८५ हजार रुपये किंमतीच्या १२ दुचाकी आणि तीन चाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई…

ठेकेदाराला २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-बांधकाम व्यवसाय करणाऱ्यांना मजूर पुरविणाऱ्या एका ठेकेदाराकडे २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. हा प्रकार १२ व १३ नोव्हेंबर दरम्यान घडला असून याप्रकरणी लुल्लानगर येथे…

सराईत चोरट्यांकडून घरफोडीतील ११ लाखांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनघरफोडी गुन्ह्यातील आणि मागील काही दिवसांपासून फरार असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून घरफोडीचे २० गुन्हे उघडकीस आले असून ११ लाखांचा…