Browsing Tag

खंडणी

वर्गणीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्यास अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - उदयोजकाकडे जाऊन जबरदस्तीने ५ हजार रुपयांची वर्गणी मागणाऱ्या व यापूर्वी तुम्हाला मारहाण केली होती, ओळखले ना, असे सांगून धमकी देणाऱ्याला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.जावेद पठाण (रा. बालाजीनगर,…

पोलीस असल्याची बतावणी करुन खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - मोमोजमध्य स्टॅपलरची पीन असल्याचे सांगून अटक टाळण्यासाठी पोलीस असल्याचे सांगत हॉटेलचालकाकडून २० हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.धनाजी दळवी (वय २७, रा. मुरबाड, ठाणे), अभिजित उत्तेकर…

खंडणी प्रकरणी माथाडी कामगार संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षांसह चौघे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - माथाडी कामगार संघटनेच्या नावावर कोथरूड येथील एका हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावणाऱ्या चार जणांना गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी हॉटेल व्यवसायिकास मागील एक ते दीड…

10 कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण ; अवघ्या चार तासांत मुलाची सुखरूप सुटका, चौघांना…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी गावठी कट्ट्याचा वापर करुन संगमनेर शहरातील व्यापारी कटारीया यांचे मुलाचे अपहरण करणारे आरोपींना अवघ्या ४ तासात स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. पोलिसांनी अपहरण झालेल्या बारा…

प्रतिष्ठित डॉक्टरला त्यांच्याच दवाखान्यातील ‘फिजिओथेरपिस्ट’ने मागितली पन्नास लाखांची…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील साई एशियन हॉस्पिटलचे संचालक डॉ. जगदीश चहाळ यांना त्यांच्या दवाखान्यात पूर्वी फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करणाऱ्याने तब्बल पन्नास लाख रुपये खंडणी मागून ती उकळण्याचा प्रयत्न केला. यात गावठी कट्ट्याचाही वापर…

चोरट्यांनी केले चक्क म्हशींचेच अपहरण, मालकाकडे मागितली लाखोंची खंडणी

उज्जैन : वृत्तसंस्था - मध्यप्रदेश राज्यातील उज्जैन येथे अपहरणाची घटना घडली आहे. तुम्ही म्हणाल यात काय विशेष? पण हे अपहरण माणसाचे झाले नसून चक्क म्हशीचे अपहरण झाले आहे. हे अपहरण ऐकवेळेस नाही तर दोनदा झाले आहे. अपहरण कर्त्यांनी म्हशीच्या…

‘जाब’ विचारल्यानंतर ‘खंडणीचा’ गुन्हा दाखल, चौकशी करणाऱ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - सकाळी १० वाजता आलेल्या महिलेची ७ तासानंतरही तक्रार का घेतली नाही, याची चौकशी करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी चक्क सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वादावादीनंतर भोसरी पोलिसांनी रात्री या…

बोगस माथाडी संघटनेच्या नावावर खंडणी मागणारे अटकेत

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाइन - बोगस माथाडी कामगार संघटनेचे पावती पुस्तक छापून साडे तीन लाखांची खंडणी उकळणाऱ्या तिघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. राहुल हरीभाऊ येवले, अशोक मारुती येवले आणि ज्ञानेश्वर अर्जुन केदार अशी अटक करण्यात आलेल्या…

भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याकडून ५० लाखासाठी सायकल विक्रेत्याच्या मुलाचे अपहरण

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - सायकल विक्रेत्याच्या मुलाचे अपहरण करुन ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या ६ तासात छडा लावून ६ जणांना अटक केली आहे. भाजयुमोचा पदाधिकारी शुभम तोलवाणी हा या अपहरणाच्या कटाचा मुख्य सुत्रधार…

पुण्यात रुबी हॉल क्लिनिकच्या बांधकामावर माथाडीच्या नावावर खंडणी उकळणाऱ्याला दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील बंडगार्डन येथील रुबी हॉल रुग्णालयाच्या आवारात बांधकाम सुरु असलेल्या सुपर स्पेशालिटी कॅन्सर सेंटरच्या ठिकाणी येऊन काम बंद पाडत माथाडीच्या नावावर खंडणी मागणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने…