Browsing Tag

खून

खळबळजनक ! महिला पोलिसाकडून सहायक निरीक्षकाचा (API) गोळ्या झाडून खून, त्यानंतर कुशीत बसून…

राजकोट : वृत्तसंस्था - महिला पोलीस कॉन्स्टेबलने सहायक पोलीस निरीक्षकाचा गोळ्या झाडून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सहायक पोलीस निरीक्षकाचा खून केल्यानंतर तिने त्याच्या कुशीत बसून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.…

पतीचा खून करणाऱ्या पत्नीला जन्मठेप

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - दारु पिऊन वारंवार मारहाण करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याप्रकरणी पत्नीला जिल्हा व सत्रन्यायाधीश विजय पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जयश्री राजेंद्र बिरूनगे (वय २५, रा. मोही, खानापूर) असे तिचे…

धक्कादायक ! मारहाणीत कुत्रीचा मृत्यू ; एकाला अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - रस्त्यावरील भटक्या कुत्रीला बेदम मारहाण केल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात नेले असता जखमी कुत्रीचा मृत्यू झाला. कुत्रीला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा प्रकार वाकड येथील…

कुख्यात चॉकलेट सुन्याच्या साथीदारांचा ‘उपद्रव’ सुरुच ; बांधकाम ठेकेदराला लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कुख्यात चॉकलेट सुन्याला पोलिसांनी अटक केली. दत्तवाडी येथे निलेश वाडकर याचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पोलिसांनी सुन्याला अटक केली आहे. सुन्याला अटक केली असली तरी त्याचे काही साथीदार…

गावातून बॉयफ्रेन्ड बरोबर पळून गेल्यानंतर गर्भवती राहिलेल्या मुलीचा बापाकडून खून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - उत्तर प्रदेशच्या एका मुलीची हत्या तिच्याच वडिलांनी मुंबईत केली आहे. मिनाक्षी चौरसिया असं या मुलीचे नाव आहे. ती २० वर्षांची होती. तिने आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केले होते. त्यामुळे या रागात तिच्याच…

ब्रेकअपनंतर देखील एअरहोस्टेस गर्लफ्रेन्डसोबत घालवली रात्र, ‘त्या’ चॅटिंगचा पर्दाफाश…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रशियामधील मॉस्कोमध्ये एक धक्कादायक घटना समोर अली आहे. आपल्या गर्लफ्रेंड सोबत रात्र घालवल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. आरोपीने आपला गुन्हा कबुल केला असून सोशल मीडिया अकाउंटवरून त्याला आपली गर्लफ्रेंड आपल्याबरोबर…

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, पत्नीला जन्मठेप

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जयश्री राजेंद्र बिरूनगे (वय २५, रा. मोही, खानापूर) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील…

‘ऑनर किलिंग’ ! गर्भवती मुलीचा बापानेच केला खून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईमध्ये ऑनर किलिंगचा प्रकार घडला असून इच्छेविरुद्ध लग्न केल्याने गर्भवती मुलीचा बापाने गळा चिरून खून केला. या प्रकरणी बापाला आज (सोमवार) अटक करण्यात आली आहे. हा प्रकार घाटकोपर पश्चिमेला रविवारी रात्री घडला.…

‘त्या’ अनैतिक संबंधांतून झालेल्या तरूणाच्या खूनाच्या तपासप्रकरणी २ पोलिस अधिकार्‍यांवर…

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - अनैतिक संबंधांबाबत विचारपुस करायला गेलेल्या तरुणाचा खून तब्बल तीन महिन्यानंतर उघडकीस आला. या संपूर्ण घटनेत तळेगाव दाभाडे पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचे समोर आले असून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली आहे.…

धक्‍कादायक ! कर्ज फेडण्यासाठी महिला फेसबुक फ्रेंडचा खून ; आरोपी पुणे पोलिसांच्या जाळ्यात

मुंढवा : पोलीनामा ऑनलाइन - फेसबुकवरील मैत्री एका महिलेच्या जीवावर बेतली आहे. कर्जाचे पैसे फेडण्यासाठी महिलेला एका निर्जन स्थळी नेऊन तिच्या अंगावरील दागिने काढून घेत तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका…