Browsing Tag

खेळ

‘या’ गोष्टीसाठी मी ग्रेग चॅपलला कधीही माफ करणार नाही : योगराज सिंग

मुंबई : वृत्तसंस्था - भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर आता त्याच्या निवृत्तीवरून त्याचे वडील आणि भारताचे माजी खेळाडू योगराज सिंग यांनी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक…

खळबळजनक ! भारताच्या ‘या’ महिला धावपटूने केला ‘समलैंगिक’ असल्याचा खुलासा ;…

ओडिशा : वृत्तसंस्था - भारताची जलद धावपटू द्युती चंदने प्रेमसंबंधाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. आपण समलैंगिक असून ओडिशातील एका मैत्रीणीशी प्रेमसंबंध आहेत. सर्वोच्च न्यायलयानेही ३७७ कलमाबद्दल दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानंतर मला हे बोलण्याचे…

जगातील १० लोकप्रिय संघांमध्ये ‘मुंबई इंडियन्स’चा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - फुटबॉल आणि क्रिकेट या दोन खेळांची जगभरात खूप लोकप्रियता आहे आणि या खेळांचे खूप चाहते देखील आहेत. पण चाहत्यांच्या ऑनलाईन संख्येत फुटबॉलच्या नामांकित संघांना भारतातील इंडियन प्रिमिअर लीगची (आयपीएल) फ्रँचाईज असलेल्या…

६ पराभवानंतर ७ वा विजय मिळवूनही विराटला झटका, ‘या’ कारणासाठी झाला दंड

माहोली : वृत्तसंस्था - देशात लोकसभांसोबत आयपीएलवर सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक समान्यावर आणि खेळाडूंवर चाहत्यांचे लक्ष आहे. यंदा आयपीएलमध्ये भारताचे यशस्वी नेतृत्व करणारा कर्णधार बंगळुरुच्या नेतृत्व करताना कमी पडत आहे का असं वाटत आहे.…

‘पृथ्वी शॉ’च्या खेळ कौशल्याची ब्रायन लारालाही भूरळ ; म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आजच्या क्रिकेट जगतात एक नाव आपले कतृत्व दाखवत वर येत आहे. हे नाव आहे मुंबईच्या मुलाचे. पृथ्वी शॉ हा सध्या त्याच्या खेळाने सर्वांना भूरळ घालत आहे. त्यामुळे त्याच्या अफाट कौशल्यावर वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन…

शिरूर येथे महिलांसाठी हॉलीबॉल प्रशिक्षण सुरू

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन : ग्रामीण भागातील महिलांना हॉलीबॉल खेळामध्ये राज्य व देशपातळीवर आपले नाव उंचावण्यासाठी शिरूर शहरात कल्पतरू फौंडेशन च्या वतीने सुरू करण्यात आलेले व्हॉलीबॉल प्रशिक्षण कौतुकास्पद असल्याचे शिरूर च्या नगराध्यक्षा वैशाली…

जलीकट्टू खेळात सर्वाधिक वळू उतरविण्याचा विश्वविक्रम ; दोघांचा मृत्यु ३१ जखमी

पुदुकोट्टाई : वृत्तसंस्था - तमिळनाडूच्या पुदुकोट्टाईमध्ये रविवारी जलीकट्टू या पारंपरिक खेळात सर्वाधिक वळू मैदानात उतरवण्याचा विश्वविक्रम रचण्यात आला. या खेळादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले आहेत. राम आणि सतीश अशी…

हार्दिक-राहुल यांच्यावरील कारवाईचं स्वागत : हरभजन सिंह

वृत्तसंस्था - ‘कॉफी विथ करण’मध्ये  क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याने महिलांवर वादग्रस्त विधान केल्यावर अनेक वादळे उठली. अनेक जणांनी पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या वर टीका केल्या. क्रिकेट प्रशासकीय समितीने पुढील चौकशी होईपर्यंत दोघांवरही बंदी…

भुवनेश्वर कुमारने रवी शास्त्रीला टाकले मागे

सिडनी : वृत्तसंस्था - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात भारताची दमदार सुरुवात झाली असून भारताने तिसऱ्याच षटकात कांगारुंना धक्का दिला. भुवनेश्वर कुमारने भारताला पहिले यश मिळवून दिले. कसोटी मालिकेत खेळण्याची सधी न…

‘PUBG’ Game बेतला जीवावर ; ‘तो’ प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सध्या तरुणाईला पबजीचे वेड लागले आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मुलं अक्षरश: अॅडिक्ट  झाली आहेत. यातूनच एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. एका तरुणाला पबजी खेळण्याची सवय भलतीच महागात पडली आहे. सलग 10 दिवस पबजी…